ताज्या घडामोडी
January 7, 2026
येरमाळा पत्रकार संघाच्या उपक्रमामुळे तरुणाईला भुरळ
तेरणा काठ वृत्तसेवा — येरमाळा पत्रकार वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उच्चपदस्थ प्रशासकीय सेवेत…
ताज्या घडामोडी
January 5, 2026
विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
तेरणा काठ वृत्तसेवा — येरमाळा येथील विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये महाराष्ट्राच्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती…
ताज्या घडामोडी
January 4, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आश्वासन–जिल्हा परिषद सांजा गटाची जागा आर. पी.आय (सचिन खरात गट)साठी सोडणार
तेरणा काठ वृत्तसेवा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी आज…
ताज्या घडामोडी
January 3, 2026
धुंदीत नव्हे तर शुद्धीत नव्या वर्षाचं स्वागत::: येडाई व्यसनमुक्ती केंद्राचा अनोखा उपक्रम
तेरणा काठ वृत्तसेवा — येडाई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, येरमाळा येथे ३१ डिसेंबर २०२५ रोजी…
ताज्या घडामोडी
January 2, 2026
कळंब येथे दिनेश मंडलिक यांचा सत्कार
कळंब येथील उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष महसूल सहाय्यक अधिकारी दिनेश गोरख मांडलिक यांचा वाढदिवसानिमित्त…
ताज्या घडामोडी
January 2, 2026
ग्रामसभेत दारूबंदी ठराव झाला असला तरी मतदान पध्दतीने होणार दारुबंदी
तेरणा काठ वृत्तसेवा — आम्ही बार बंद करतो परंतु गावात चोरून कुणी दारु विक्री करु…
ताज्या घडामोडी
January 1, 2026
रस्ता सुरक्षा अभियान 2026 ची हेल्मेट रॅलीद्वारे उत्साही सुरुवात
तेरणा काठ वृत्तसेवा — रस्ता सुरक्षा अभियान २०२६ उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव व जिल्हा पोलीस…
ताज्या घडामोडी
January 1, 2026
दहीफळ गावातील महिलांची वज्रमूठ गावात दारूबंदी झाली पाहिजे.
तेरणा काठ वृत्तसेवा –— कळंब तालुक्यातील दहिफळ हे गाव साडेचार हजार लोकसंख्या असणारे गाव आहे.गाव…
ताज्या घडामोडी
December 31, 2025
गायरान जमिनी नावे न केल्यास धाराशिवमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा–आर.पी.आय.(सचिन खरात गट) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत
तेरणा काठ वृत्तसेवा —धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गायरान (सामायिक) जमिनी पात्र लाभार्थ्यांच्या नावावर तात्काळ नोंद…












